Inside Card : पण नंतर मन बोलत किती सवरती आहोत ना आपण ! वितभर धाग्याच्या बदल्यात किती मोठ्या अपेक्षा ठेवतो.... आणि मग उगाचच अपराधीपणा वाटतो... सगळं देतच तर आलायस मला तू दादा हा शब्द काय उगीचच आहे?
अरे, लहानपणापासून मला दादा , दे दे एवढाच माहित आहे
माझी सगळी स्वप्न, इच्छा पूर्ण करताना तुजी होणारी खटपट मी कशी विसरू शकेन ? रक्षा बंधन आला कि सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो ...... तुझं रुसणं, रागावणं, मानवानं आणि धमकावणं
एका मिनटात एवढी वर्ष निघून जातात आणि मन नकळतच म्हणत या वर्षी काही स्वस्तात सोडायचं नाही काय करणार ?
माणसाचा स्वभावच आहे.... असमाधानी पण तुला मात्र तुज्या पुढच्या आयुष्यासाठी सगळ्या गोष्टीत पुरेपूर समाधान मिळो शुभेच्छा रक्षाबंधनाच्या!
A great way to Convey your love and best wishes. Reminds them of you every time they look at it